शुद्ध शाकाहारी
बैठक व किचन स्वतंत्र. या विभागात मांसाहार किंवा मद्य येत नाही.
शाकाहारी मेनू →शुभ दीपावली
सर्व ग्राहक, मित्रमंडळी व हितचिंतकांना
वर्षभर तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात, त्याबद्दल मनापासून आभार. तुमचं येणं हीच आमची खरी दिवाळी. तुमचं घर सुखाने, समाधानाने आणि भरभराटीने उजळून निघो.
मांजरा ग्रुप
लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्ग, कोळपा, ता. जि. लातूर – ४१३५३१
रोज सकाळी ११ ते रात्री ११
बैठक व किचन स्वतंत्र. या विभागात मांसाहार किंवा मद्य येत नाही.
शाकाहारी मेनू →
बैठक व किचन स्वतंत्र, बसण्यासाठी स्वतंत्र रूम.
मांसाहारी मेनू →
लग्न, साखरपुडा, वाढदिवस. ३०० पाहुण्यांपर्यंत, जेवण हॉटेलच्याच किचनमधून.
लॉन बुकिंग →एका बिलावर एकच सवलत. कार्यक्रम व लॉन बुकिंगला लागू नाही.