मांजरा ग्रुप

शुभ दीपावली

दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा

सर्व ग्राहक, मित्रमंडळी व हितचिंतकांना


वर्षभर तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात, त्याबद्दल मनापासून आभार. तुमचं येणं हीच आमची खरी दिवाळी. तुमचं घर सुखाने, समाधानाने आणि भरभराटीने उजळून निघो.

मांजरा ग्रुप

मांजरा ग्रुप

लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्ग, कोळपा, ता. जि. लातूर – ४१३५३१
रोज सकाळी ११ ते रात्री ११

मांजरा शाकाहारी बैठक

शुद्ध शाकाहारी

बैठक व किचन स्वतंत्र. या विभागात मांसाहार किंवा मद्य येत नाही.

शाकाहारी मेनू →
मांजरा लॉन

कार्यक्रमांसाठी लॉन

लग्न, साखरपुडा, वाढदिवस. ३०० पाहुण्यांपर्यंत, जेवण हॉटेलच्याच किचनमधून.

लॉन बुकिंग →

सर्वत्र ACफॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक VIP बैठकस्वतंत्र पार्किंग रोज सकाळी ११ ते रात्री ११

नकाशात दिशा पाहा →
टेबल बुक करा — 9933335183