Manjra Group

प्रत्येक विभागात काय खास

शुद्ध शाकाहारी

शाकाहारी विभाग

स्वतंत्र किचन, स्वतंत्र बैठक. या विभागात मांसाहार किंवा मद्य येत नाही.

  • वेगळं किचन आणि वेगळी भांडी
  • फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक
  • VIP बैठक
  • सर्वत्र AC
  • स्वतंत्र पार्किंगची सोय
  • वेळ : सकाळी ११ ते रात्री ११
मांसाहारी व बार

मांसाहारी व बार विभाग

  • वेगळं किचन आणि वेगळी भांडी
  • बसण्यासाठी स्वतंत्र रूम
  • फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक
  • VIP बैठक
  • सर्वत्र AC
  • स्वतंत्र पार्किंगची सोय
  • वेळ : सकाळी ११ ते रात्री ११

कार्यक्रमांसाठी लॉन

लग्न, साखरपुडा, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी.

  • ३०० पाहुण्यांपर्यंतचे कार्यक्रम
  • जेवण हॉटेलच्याच किचनमधून
  • शाकाहारी कार्यक्रम असेल तर संपूर्ण स्वयंपाक शाकाहारी किचनमध्येच

फोटो दालन

फोटो

परिसर

शाकाहारी बैठक

लॉन

पदार्थ