संपर्क
शेवटचा बदल : १८ सप्टेंबर २०२६
मांजरा ग्रुप, कोळपा
| पत्ता | मांजरा ग्रुप, लातूर – नांदेड राष्ट्रीय महामार्ग, कोळपा, ता. जि. लातूर, महाराष्ट्र – ४१३५३१ |
| फोन | ९९३३३३५१८२ |
| ईमेल | hotelmanjara10@gmail.com |
| वेळ | सर्व दिवस, सकाळी ११ ते रात्री ११ |
| शाकाहारी विभाग | मांजरा रेस्टॉरंट |
| मांसाहारी व बार | हॉटेल मांजरा |
| व्हेज काउंटर | ९९३३३३५१८४ |
| बार व नॉनव्हेज काउंटर | ९९३३३३५१८५ |
कशासाठी कोणाला विचारायचं
- ऑर्डर, रद्द करणे, पैसे परत : फोन ९९३३३३५१८२ — लगेच फोन करा.
- टेबल किंवा लॉन बुकिंग : फोन ९९३३३३५१८२.
- तक्रार, सूचना, इतर : hotelmanjara10@gmail.com
ईमेलला आम्ही साधारण २ कामकाजाच्या दिवसांत उत्तर देतो. तातडीचं असेल तर फोन करणं चांगलं.
कसं यायचं
लातूर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कोळपा गावाजवळ, महामार्गालगतच. भरपूर पार्किंगची सोय आहे.